राज्यात चित्रपट चित्रिकरणाला परवानगी : ‘इएसजी’कडून परिपत्रक जारी

Film Shooting in Goa

राज्य सरकारने राज्यात चित्रपट तसेच अन्य चित्रिकरणास परवानगी दिली आहे. राज्य सरकारची नियमावली आणि करोनासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे पाळून चित्रिकरण करता येईल, अशी माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सतेजा यांनी  परिपत्रकाव्दारे दिली आहे.  राज्यात चित्रिकरणासाठी परवानगी घेताना राज्य सरकारची नियमावली तसेच कोरोनाबाबतची तत्त्वे पाळण्याची हमी निर्मात्यांना द्यावी लागेल. तसेच चित्रिकरणासाठी निवडण्यात आलेल्या ठिकाणांची …

राज्यात चित्रपट चित्रिकरणाला परवानगी : ‘इएसजी’कडून परिपत्रक जारी Read More »