न्युज

कोलवा येथे घरकामाला असलेल्या १९-वर्षीय-मुलीचा संशयास्पद मृत्यु; काय आहे त्यामागचे सत्य?

19-year-old housemaid dies

कोलवा येथे घरकामाला असलेल्या १९–वर्षीय–मुलीचा संशयास्पद मृत्यूची बातमी समोर आलेली आहे आणि पोलीस त्याचा तपस करीत आहेत. पण या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचे खरे कारण समाजापुढे येईल, का हे पण एक रहस्य बनून राहील? पोलीस योग्य दिशेने तपास करतील का? पोलीस अजून गुन्हा दाखल करून का घेत नाहीत आणि घरातील पुरुषांची डीएनए चाचणी अजून का केली नाही, शवविच्छेदनाचा अहवाल …

कोलवा येथे घरकामाला असलेल्या १९-वर्षीय-मुलीचा संशयास्पद मृत्यु; काय आहे त्यामागचे सत्य? Read More »

गाडीला आरसे बसवले नाहीत मग तयार राहा आरटीओ कडून दंड स्वीकारायला

Did not fix mirrors on your bike

आपण किती वेळा पाहिलं असणार लोक मोटोरबाइकला आरसे नसताना बिनधोकपणे चालवतांना मात्र आता ते महागात पडणार आहे. जर तुमच्या गाडीला आरसे बसवलेले नसतील तर आरटीओ तुम्हाला कमीत कमी ५०० रुपयाचा चालान देऊ शकेल. असे का? या लेखात सविस्तर वाचा.      वाहतुकीचे नियम पाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.वाहन चालकाने गाडी चालवताना नियमांचे उल्लंघन केल्यास त्याची …

गाडीला आरसे बसवले नाहीत मग तयार राहा आरटीओ कडून दंड स्वीकारायला Read More »

ट्रांसफॉर्मर भागाकडे कचरा टाकू नये, गोवा वीज खाते यांची ग्राहकांना विनंती

Do not throw the garbage near electricity transformers

गोवा वीज खाते यांचे ग्राहकांना विनंती केली आहे की त्यांनी कुठल्याही विदेशी वस्तू किंवा कचरा ट्रांसफॉर्मरच्या दोन मीटर रेडियस पर्यंत टाकू नये. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कचरा प्रकारणामुळे नैसर्गिक वातावरण दूषित होतेच आहे, शिवाय आता अशा कारणांमुळे विज खातेही अडचणीत येताना दिसत आहे. “अशा साहित्याच्या उपस्थितीमुळे विभागाच्या लाइन कर्मचार्‍यांना फ्यूज कॉलमध्ये हजर राहण्याची व नियमित देखभाल उपक्रम …

ट्रांसफॉर्मर भागाकडे कचरा टाकू नये, गोवा वीज खाते यांची ग्राहकांना विनंती Read More »

रेल्वेचा प्रवास होणार आता आणखी जास्त आरामदायक; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Railway Travel

तुम्ही जर रेल्वेमधून प्रवास केला असेल तर तुम्हाला माहित असेल कि “साईड लोव्हर बिर्थ” ने प्रवास करणे किती कटकटीचे आणि त्रासदायक ठरते पण आता ती सर्व कटकट संपणार आहे. भारतीय रेल्वे प्रवास आता जास्त आरामदायक होणार आहे कस? वाचा संपूर्ण रिपोर्ट येथे…      मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय रेल्वे मंत्री,मा.पीयूष गोयल यानी ट्वीट केलेल्या वीडियो मधे …

रेल्वेचा प्रवास होणार आता आणखी जास्त आरामदायक; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ Read More »

कार, बाईकवर 5 नवीन नियम लागू, आजच जाणून घ्या, अन्यथा रद्द होईल ड्रायव्हिंग लायसन्स

Traffic in Goa

तुम्ही जर कार अथवा बाईक चालवत असाल तर हे खास तुमच्यासाठी आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने कार, बाईकवर 5 नवीन नियम लागू केलेले आहेत आणि जर तुम्हाला या नियमांची माहिती नसेल, तर प्रवासादरम्यान तुम्हाला काही समस्या येऊ शकतात. नवीन कायद्यानुसार नियमाचे पालन ना करणाऱ्याचे ड्रायविंग लायसन्स रद्द होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.  रस्ते वाहतूक मंत्रालयाने …

कार, बाईकवर 5 नवीन नियम लागू, आजच जाणून घ्या, अन्यथा रद्द होईल ड्रायव्हिंग लायसन्स Read More »

शिर्डीमधून माणसं गायब कशी होतात? गेल्या 3 वर्षांतील धक्कादायक आकडेवारी समोर

People Started Disappearing From Shirdi

शिर्डीचे साईबाबा हे भारतातले अतिशय जागृत देवस्थान आहे आणि असे म्हणतात कि येथे आलेल्या माणसाची प्रत्येक मन्नत साईबाबा पूर्ण करतात. मात्र आता एक धक्कादायक बातमी समोर अली आहे आणि त्या माहितीनुसार अनेकजण शिर्डीमधून बेपत्ता होत असल्याच्या माहितीने सर्वीकडे एकच खळभळ माजवली आहे. शिर्डीतून बेपत्ता होणारी माणसे अखेर गेली कुठे? यात मानवी अवयव तस्करीचे रॅकेट आहे …

शिर्डीमधून माणसं गायब कशी होतात? गेल्या 3 वर्षांतील धक्कादायक आकडेवारी समोर Read More »

गोव्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरची दुचाकीला धडक, चालक जागीच ठार, तरुणी गंभीर

Accident at Lanja

गोवा मुंबई महामार्गावर हि दुर्घटना घडली ज्यामध्ये दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला आणि दुचाकी मागे बसलेली तरुणीची स्तिथी गंभीर आहे असे सूत्रांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार गोव्याहून एक कंटेनर भरधाव वेगाने मुंबईच्या दिशेने निघाला होता आणि जेव्हा तो लांजा येथे मोहोचला त्याने एका दुचाकीला जोराने धडक दिली ज्यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला.  हि अपघाताची घटना दिनांक …

गोव्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरची दुचाकीला धडक, चालक जागीच ठार, तरुणी गंभीर Read More »

करोनापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, च्यवनप्राश खा आणि हळदीचं दूध प्या – आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

Coronavirus Infection

देशात करोनाने थैमान घातलेले आहे पण बरेच लोग या आजारातून मुक्त देखील झालेले आहेत आणि देशाच्या आरोग्य मंत्रालयाने अशा करोनमुक्त नागरिकांना च्यवनप्राश खाण्याचा आणि दूध बरोबर हळद पिण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला पोस्ट कोविड -१९ व्यवस्थापनाचे ( post COVID-19 management protocol ) नियमाखली जाहीर करण्यात आलेला आहे.     मिळाल्या माहितीप्रमाणे, करोनामुक्त झाल्यानंतरही अनेकांना …

करोनापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, च्यवनप्राश खा आणि हळदीचं दूध प्या – आरोग्य मंत्रालयाचा सल्ला Read More »

स्वप्नील वाळकेचा खून चोरीच्या सोन्याच्या व्यवहारातून झाल्याची शक्यता

Swapnil Walke Murder Case

स्वप्नील वाळकेच्या खुनशी संबंधित असलेले सर्व आरोपी अखेर गजाआड झाले असले तरी अजून पर्यंत खुनामागचा उद्देश्य समोर आलेला नाही आणि हा खून चोरीच्या सोन्याच्या व्यवहारातून झाले असल्याची शक्यता पोलीस तपासात समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल वाळके हत्येप्रकरणाचा तपास महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचला असून, चोरीच्या सोन्याशी संबंधित असलेल्या विक्रीच्या व्यवहारामुळे हा खून झाला आहे की नाही …

स्वप्नील वाळकेचा खून चोरीच्या सोन्याच्या व्यवहारातून झाल्याची शक्यता Read More »

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात नवीन धागेदोरे सापडले, बंगळूर मधल्या नामवंत अभिनेत्रीला अटक

Ragini Dwivedi

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अंमली पदार्थांचा संबंध आढळल्यानं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. एनसीबी एक टीम या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी हल्लीच गोव्यात येऊन गेली होती, आता त्यांना या प्रकरणात नवीन धागेदोरे सापडल्याने त्यांनी आपली दिशा बंगळूरकडे वळवली आहे.     मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीच्या टीमनं सुशांत प्रकरणी अंमली पदार्थांचा व्यापार आणि सेवन या …

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात नवीन धागेदोरे सापडले, बंगळूर मधल्या नामवंत अभिनेत्रीला अटक Read More »