गोवा

कोलवा येथे घरकामाला असलेल्या १९-वर्षीय-मुलीचा संशयास्पद मृत्यु; काय आहे त्यामागचे सत्य?

19-year-old housemaid dies

कोलवा येथे घरकामाला असलेल्या १९–वर्षीय–मुलीचा संशयास्पद मृत्यूची बातमी समोर आलेली आहे आणि पोलीस त्याचा तपस करीत आहेत. पण या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचे खरे कारण समाजापुढे येईल, का हे पण एक रहस्य बनून राहील? पोलीस योग्य दिशेने तपास करतील का? पोलीस अजून गुन्हा दाखल करून का घेत नाहीत आणि घरातील पुरुषांची डीएनए चाचणी अजून का केली नाही, शवविच्छेदनाचा अहवाल …

कोलवा येथे घरकामाला असलेल्या १९-वर्षीय-मुलीचा संशयास्पद मृत्यु; काय आहे त्यामागचे सत्य? Read More »

गाडीला आरसे बसवले नाहीत मग तयार राहा आरटीओ कडून दंड स्वीकारायला

Did not fix mirrors on your bike

आपण किती वेळा पाहिलं असणार लोक मोटोरबाइकला आरसे नसताना बिनधोकपणे चालवतांना मात्र आता ते महागात पडणार आहे. जर तुमच्या गाडीला आरसे बसवलेले नसतील तर आरटीओ तुम्हाला कमीत कमी ५०० रुपयाचा चालान देऊ शकेल. असे का? या लेखात सविस्तर वाचा.      वाहतुकीचे नियम पाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.वाहन चालकाने गाडी चालवताना नियमांचे उल्लंघन केल्यास त्याची …

गाडीला आरसे बसवले नाहीत मग तयार राहा आरटीओ कडून दंड स्वीकारायला Read More »

ट्रांसफॉर्मर भागाकडे कचरा टाकू नये, गोवा वीज खाते यांची ग्राहकांना विनंती

Do not throw the garbage near electricity transformers

गोवा वीज खाते यांचे ग्राहकांना विनंती केली आहे की त्यांनी कुठल्याही विदेशी वस्तू किंवा कचरा ट्रांसफॉर्मरच्या दोन मीटर रेडियस पर्यंत टाकू नये. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कचरा प्रकारणामुळे नैसर्गिक वातावरण दूषित होतेच आहे, शिवाय आता अशा कारणांमुळे विज खातेही अडचणीत येताना दिसत आहे. “अशा साहित्याच्या उपस्थितीमुळे विभागाच्या लाइन कर्मचार्‍यांना फ्यूज कॉलमध्ये हजर राहण्याची व नियमित देखभाल उपक्रम …

ट्रांसफॉर्मर भागाकडे कचरा टाकू नये, गोवा वीज खाते यांची ग्राहकांना विनंती Read More »

गोव्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरची दुचाकीला धडक, चालक जागीच ठार, तरुणी गंभीर

Accident at Lanja

गोवा मुंबई महामार्गावर हि दुर्घटना घडली ज्यामध्ये दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला आणि दुचाकी मागे बसलेली तरुणीची स्तिथी गंभीर आहे असे सूत्रांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार गोव्याहून एक कंटेनर भरधाव वेगाने मुंबईच्या दिशेने निघाला होता आणि जेव्हा तो लांजा येथे मोहोचला त्याने एका दुचाकीला जोराने धडक दिली ज्यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला.  हि अपघाताची घटना दिनांक …

गोव्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरची दुचाकीला धडक, चालक जागीच ठार, तरुणी गंभीर Read More »

स्वप्नील वाळकेचा खून चोरीच्या सोन्याच्या व्यवहारातून झाल्याची शक्यता

Swapnil Walke Murder Case

स्वप्नील वाळकेच्या खुनशी संबंधित असलेले सर्व आरोपी अखेर गजाआड झाले असले तरी अजून पर्यंत खुनामागचा उद्देश्य समोर आलेला नाही आणि हा खून चोरीच्या सोन्याच्या व्यवहारातून झाले असल्याची शक्यता पोलीस तपासात समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल वाळके हत्येप्रकरणाचा तपास महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचला असून, चोरीच्या सोन्याशी संबंधित असलेल्या विक्रीच्या व्यवहारामुळे हा खून झाला आहे की नाही …

स्वप्नील वाळकेचा खून चोरीच्या सोन्याच्या व्यवहारातून झाल्याची शक्यता Read More »

बिएनआय गोवा सोबत व्होकल फॉर लोकल या संकल्पनेला नवी भरारी

Vocal For Local Webinar

Panaji – Goa : महामारीच्या सुरवातीपासून स्थानिक उद्योगांना चालना देण्याची कल्पना उदयास आली आणि कालांतराने संपूर्ण देशात हे एक महत्त्वाचे ब्रीदवाक्य बनले. ज्या छोट्या व्यापारांना उत्पन्नात मोठा फटका बसला त्यांना मदत करण्याच्या हेतूने स्थानिक माल स्वीकारावा ही कल्पना  उदयास आली. आपल्या राज्यातही विविध प्रकारच्या स्थानिक ब्रँडच्या वापरात आणि जाहिरातीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे, या …

बिएनआय गोवा सोबत व्होकल फॉर लोकल या संकल्पनेला नवी भरारी Read More »

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना कॉव्हिडची लागण, फेसबुक पोस्ट मधून केला खुलासा

Dr Pramod Sawant on masks

गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना कॉव्हिडचा संसर्ग झाला असल्याची बातमी त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून कळवली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज सकाळी कोरोनाव्हायरस संसर्गाची सकारात्मक चाचणी केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्यांनी होम आयसोलेशन पत्करले आहे.    मुख्यामंत्र्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून वरून गोव्याच्या लोकांनां संदेश दिला  “मी माझ्या सर्व मित्रमंडळी आणि निकटवर्त्याना सांगू इच्छितो की …

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना कॉव्हिडची लागण, फेसबुक पोस्ट मधून केला खुलासा Read More »

गोव्यात गेल्या २४ तासात ८ जणांचा कोव्हीड संसर्गाने मृत्यू, एकूण मृत्यू संख्या १२४ वर

Covid Deaths in Goa

गोव्यात कोव्हिडचे बळी दिवसेंदिवस वाढत चालले असून  बुधवारी सर्वात जास्त ८ जणांचा एका दिवसात या भयानक विषाणूने बळी घेतला. बुधवारी मृतांची संख्या १२४ वर पोहचली तर एकूण ३४२ नवीन कोरोना पोसिटीव्ह प्रकरणे उजेडात आली. बुधवारी नोंदवलेल्या आठ कोविड प्राणहानी आतापर्यंतच्या 24 तासांत सर्वाधिक आहेत. या दुर्घटनांमुळे राज्यात कोविडची संख्या आता 124 वर पोहोचली आहे. गोवा …

गोव्यात गेल्या २४ तासात ८ जणांचा कोव्हीड संसर्गाने मृत्यू, एकूण मृत्यू संख्या १२४ वर Read More »

गोवा रेव्ह पार्टीचा सूत्रधार कपिल झवेरीची जामीन याचिका दाखल, सनबर्न चे संचालक शैलेश शेट्टीला अटक

Kapil Zaveri FB Image

वागातोर येथे आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीचा कर्ताधर्ता कपिल झवेरी याला शनिवारी मादक पदार्थांच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्या अटकेनंतर सोशल मीडियावर त्याचे संबंध गोव्यातील राजनीतिक व्यक्तींशी जोडण्यात आले. त्यात गोव्याच्या मुख्यमंत्र्याचाही सामवेश आहे. आता हा झवेरी याने आपली यातून सुटका करून घेण्यासाठी पणजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला …

गोवा रेव्ह पार्टीचा सूत्रधार कपिल झवेरीची जामीन याचिका दाखल, सनबर्न चे संचालक शैलेश शेट्टीला अटक Read More »

गोव्यात मंगळवारी कोविडचे ३३९ प्रकरण आढळले, गेल्या २४ तासात ५ जणांचा मृत्त्यू

New Covid Cases in Goa 24 Hours

गोव्यात आता कॅव्हिडने १२,००० चा आकडा पार केला आहे. मंगळवारी राज्यात कॅव्हिडचे ३३९ प्रकरण सापडले आणि ५ जणांच्या मृत्त्यूची बातमी समोर आली. गेल्या २४ तासात कोविडचे ३३९ फ्रेश केसेस बरोबरच गोव्यातील कॅव्हिडची संख्या आता १२,३३३ वर पोहोचली आहे ज्यामध्ये ८,३५६ रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत.   मिळालेल्या माहितीनुसार कोविड साथीच्या रोगाने गेल्या २४ …

गोव्यात मंगळवारी कोविडचे ३३९ प्रकरण आढळले, गेल्या २४ तासात ५ जणांचा मृत्त्यू Read More »