गोवा

15व्या राष्ट्रीय वित्त आयोगाकडून राज्यातील पंचायत आणि जिल्हा पंचायतीना 75 कोटी रूपयांचा निधी मंजूर : मविन गुदिन्हो

Village Panchayat Majorda Goa

राज्यासाठी यंदा 15व्या राष्ट्रीय वित्तिय आयोगाकडून  75 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी ग्रामपंचायती व जिल्हा पंचायतींसाठी …

15व्या राष्ट्रीय वित्त आयोगाकडून राज्यातील पंचायत आणि जिल्हा पंचायतीना 75 कोटी रूपयांचा निधी मंजूर : मविन गुदिन्हो Read More »

मनपा कडून मार्केट जवळील 2 दुकानांवर धाड, 1 लाख रुपयांची गुटखा व सिगारेट पाकिटे जप्त

CCP Raids Shops in Panaji

पणजी महानगरपालिकेने पणजी मार्केट जवळील 2 दुकानांवर धाड टाकून  कारवाई केली. या कारवाईत 1 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला …

मनपा कडून मार्केट जवळील 2 दुकानांवर धाड, 1 लाख रुपयांची गुटखा व सिगारेट पाकिटे जप्त Read More »

गोव्यातील खासगी अथवा अनुदानित शैक्षणिक संस्थानीं दिव्यांगांना प्रवेश नाकारू नये, शिक्षण खात्याकडून निर्देश

Divyang Student

खासगी, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांकडून दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे दिसून आले आहेत. दिव्यांग व्यक्तींना प्रवेश …

गोव्यातील खासगी अथवा अनुदानित शैक्षणिक संस्थानीं दिव्यांगांना प्रवेश नाकारू नये, शिक्षण खात्याकडून निर्देश Read More »

मुख्यमंत्र्यांच्या गैर नियोजनामुळेच गोव्यात कोविडचा उद्रेक, स्थिती नियंत्रणात आणायची असेल तर सर्वाना विश्र्वासात घ्या : विजय सरदेसाई

Vijai Sardesai

‘भिवपाची गरज ना’ असा संदेश लिहिलेले मास्क घातले म्हणून सरकारचे गोव्यातील कोसळलेल्या कोविड व्यवस्थापनावर मास्क (पांघरुण) पडू शकणार नाही. हे …

मुख्यमंत्र्यांच्या गैर नियोजनामुळेच गोव्यात कोविडचा उद्रेक, स्थिती नियंत्रणात आणायची असेल तर सर्वाना विश्र्वासात घ्या : विजय सरदेसाई Read More »

दहावीचा निकाल जाहीर, निकाल 92.69 टक्के, मुलींची बाजी

Goa Board SSC Results

गोवामाध्यमिकआणिउच्चमाध्यमिकशिक्षणमंडळानेघेतलेल्यादहावीच्यापरीक्षेचानिकालयंदा 92.69 टक्केलागला. बारावीप्रमाणेदहावीच्यापरीक्षेतदेखीलमुलींनीबाजीमारलीआहे. परीक्षेतमुलींचेउत्तीर्णटक्केवारी 93.27 टक्केअसूनमुलांचीटक्केवारी 92.08 टक्केआहे, असेमंडळाचेअध्यक्षरामकृष्णसामंतयांनीदिली .   परीक्षेला यंदा 18 हजार 939  विद्यार्थी बसले होते. त्यापैकी …

दहावीचा निकाल जाहीर, निकाल 92.69 टक्के, मुलींची बाजी Read More »

कुर्बानी केवळ उसगाव मांस प्रकल्पातच: बकरी ईद निमित्त सरकरकडुन राज्यासाठी एस.ओ.पी जारी

Bakri Eid

बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली 24 जुलै रोजी विविध सरकारी खाते, पोलिस यंत्रणा, संघटनेचे सदस्य सदस्यांसोबत …

कुर्बानी केवळ उसगाव मांस प्रकल्पातच: बकरी ईद निमित्त सरकरकडुन राज्यासाठी एस.ओ.पी जारी Read More »

कारगिल विजय दिनानिमित्त संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी वाहिली सैनिकांना आदरांजली: पणजीत आझाद मैदानावरही झाला कार्यक्रम

Shripad Naik and Rajnath Singh

केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी रविवारी कारगिल विजय दिनानिमित्त सैनिकांना आदरांजली वाहिली. राष्ट्रीय युद्ध …

कारगिल विजय दिनानिमित्त संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी वाहिली सैनिकांना आदरांजली: पणजीत आझाद मैदानावरही झाला कार्यक्रम Read More »

गोव्यात एकाच दिवसात कोरोनाचे ६ बळी, आत्तापर्यंत एकूण 35 रुग्णांना मरण, १४ वर्षाची मुलगी सर्वात लहान

Covid deaths in Goa

गोव्यात आज एकाच दिवसात कोरोनामुळे सहा लोकांचा जीव गेला. आरोग्य खात्याच्या बुलेटिननुसार आज वास्को येथील 14 वर्षाच्या मुलीचा कोविडमुळे मृत्यू …

गोव्यात एकाच दिवसात कोरोनाचे ६ बळी, आत्तापर्यंत एकूण 35 रुग्णांना मरण, १४ वर्षाची मुलगी सर्वात लहान Read More »

कोरोना महामारीत पालिका निवडणूक म्हणजे लोकांना धोक्याच्या खाईत लोटणे: विजय सरदेसाई

Municipal Elections in Goa

गोव्यात कोरोना फैलावलेला असताना सरकार नगरपालिका निवडणूक घेण्याची तयारी करत आहे. यातून हे सरकार जनतेला धोक्याच्या खाईत लोटू पाहते हे …

कोरोना महामारीत पालिका निवडणूक म्हणजे लोकांना धोक्याच्या खाईत लोटणे: विजय सरदेसाई Read More »

महाविद्यालयांच्या प्रथम वर्षासाठीच्या प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ, 26 जुलै मध्यरात्रीपर्यंत अर्ज स्वीकारणार

Student filling FYJC Form

उच्च शिक्षण संचालनालयाअंतर्गत येणार्‍या अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रथम वर्ष वर्गासाठीची प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. ही प्रकिया 15 जुलैपासून …

महाविद्यालयांच्या प्रथम वर्षासाठीच्या प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ, 26 जुलै मध्यरात्रीपर्यंत अर्ज स्वीकारणार Read More »

Scroll to Top