देश

रेल्वेचा प्रवास होणार आता आणखी जास्त आरामदायक; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Railway Travel

तुम्ही जर रेल्वेमधून प्रवास केला असेल तर तुम्हाला माहित असेल कि “साईड लोव्हर बिर्थ” ने प्रवास करणे किती कटकटीचे आणि त्रासदायक ठरते पण आता ती सर्व कटकट संपणार आहे. भारतीय रेल्वे प्रवास आता जास्त आरामदायक होणार आहे कस? वाचा संपूर्ण रिपोर्ट येथे…      मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय रेल्वे मंत्री,मा.पीयूष गोयल यानी ट्वीट केलेल्या वीडियो मधे …

रेल्वेचा प्रवास होणार आता आणखी जास्त आरामदायक; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ Read More »

कार, बाईकवर 5 नवीन नियम लागू, आजच जाणून घ्या, अन्यथा रद्द होईल ड्रायव्हिंग लायसन्स

Traffic in Goa

तुम्ही जर कार अथवा बाईक चालवत असाल तर हे खास तुमच्यासाठी आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने कार, बाईकवर 5 नवीन नियम लागू केलेले आहेत आणि जर तुम्हाला या नियमांची माहिती नसेल, तर प्रवासादरम्यान तुम्हाला काही समस्या येऊ शकतात. नवीन कायद्यानुसार नियमाचे पालन ना करणाऱ्याचे ड्रायविंग लायसन्स रद्द होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.  रस्ते वाहतूक मंत्रालयाने …

कार, बाईकवर 5 नवीन नियम लागू, आजच जाणून घ्या, अन्यथा रद्द होईल ड्रायव्हिंग लायसन्स Read More »

शिर्डीमधून माणसं गायब कशी होतात? गेल्या 3 वर्षांतील धक्कादायक आकडेवारी समोर

People Started Disappearing From Shirdi

शिर्डीचे साईबाबा हे भारतातले अतिशय जागृत देवस्थान आहे आणि असे म्हणतात कि येथे आलेल्या माणसाची प्रत्येक मन्नत साईबाबा पूर्ण करतात. मात्र आता एक धक्कादायक बातमी समोर अली आहे आणि त्या माहितीनुसार अनेकजण शिर्डीमधून बेपत्ता होत असल्याच्या माहितीने सर्वीकडे एकच खळभळ माजवली आहे. शिर्डीतून बेपत्ता होणारी माणसे अखेर गेली कुठे? यात मानवी अवयव तस्करीचे रॅकेट आहे …

शिर्डीमधून माणसं गायब कशी होतात? गेल्या 3 वर्षांतील धक्कादायक आकडेवारी समोर Read More »

करोनापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, च्यवनप्राश खा आणि हळदीचं दूध प्या – आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

Coronavirus Infection

देशात करोनाने थैमान घातलेले आहे पण बरेच लोग या आजारातून मुक्त देखील झालेले आहेत आणि देशाच्या आरोग्य मंत्रालयाने अशा करोनमुक्त नागरिकांना च्यवनप्राश खाण्याचा आणि दूध बरोबर हळद पिण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला पोस्ट कोविड -१९ व्यवस्थापनाचे ( post COVID-19 management protocol ) नियमाखली जाहीर करण्यात आलेला आहे.     मिळाल्या माहितीप्रमाणे, करोनामुक्त झाल्यानंतरही अनेकांना …

करोनापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, च्यवनप्राश खा आणि हळदीचं दूध प्या – आरोग्य मंत्रालयाचा सल्ला Read More »

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात नवीन धागेदोरे सापडले, बंगळूर मधल्या नामवंत अभिनेत्रीला अटक

Ragini Dwivedi

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अंमली पदार्थांचा संबंध आढळल्यानं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. एनसीबी एक टीम या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी हल्लीच गोव्यात येऊन गेली होती, आता त्यांना या प्रकरणात नवीन धागेदोरे सापडल्याने त्यांनी आपली दिशा बंगळूरकडे वळवली आहे.     मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीच्या टीमनं सुशांत प्रकरणी अंमली पदार्थांचा व्यापार आणि सेवन या …

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात नवीन धागेदोरे सापडले, बंगळूर मधल्या नामवंत अभिनेत्रीला अटक Read More »

हरियाणा रोहतकची गीता अरोरा कशी बनली दिल्लीची लेडी डॉन ‘सोनू पंजाबन’

Sonu-Punjaban Main

गुन्हेगारीचे विश्व हे बहुतेकांना आपल्याकडे आकर्षित करते. मात्र, त्यांना एका गोष्टीची माहिती नसते आणि ती म्हणजे या विश्वातून माघे परतण्याचा मार्ग नेहमीच बंद असतो. असंच काहीतरी नेमकं गीता अरोराच्या संदर्भात घडलं असावं. रोहतक हरयाणाची गीता अरोरा हि आपल्या वडीलांबरोबर दिल्लीत स्तलांतरित झाली आणि तेथूनच तिचे  गुन्हेगारीच्या विश्वात पदार्पण झाले. चला तर बघूया कशी बनली रोहटकची …

हरियाणा रोहतकची गीता अरोरा कशी बनली दिल्लीची लेडी डॉन ‘सोनू पंजाबन’ Read More »

चिनी लष्कराने ताब्यात घेतलेल्या प्रदेशाकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष

Girish Chodankar

केंद्रातील मोदी सरकार पापी चिनी लष्कराने ताब्यात घेतलेल्या भारतीय प्रदेशाकडे अजूनही दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसाध्यक्ष गिरीष चोडणकर यांनी केली आहे. चिनी फौजांनी गल्वान खोरे, पॅंगोग टीएसओ तळे क्षेत्र, गरम पाण्याचे झरे आणि व्हाय जंक्शनपर्यंत देस्पांग सखल भूक्षेत्र काबीज केले असल्याचे ते म्हणतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार भारतीय प्रदेशावर चीनने अतिक्रमण केलेलेच …

चिनी लष्कराने ताब्यात घेतलेल्या प्रदेशाकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष Read More »

सुशांत सिंग राजपूत यांची आत्महत्या, मृतदेह त्याच्या मुंबई निवासस्थानी आढळला

Sushant Singh Rajput New

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि टेलिव्हिजन स्टार सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्या केली, त्याचा मृतदेह त्याच्या मुंबई निवासस्थानी लटकलेला आढळला. या आत्महत्ये मागील कारण अद्याप समजू शकलेले नाही आणि मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या वृत्तानुसार श्री राजपूत यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या नोकराने वरील माहिती संबंधित  पोलिसांना दिली तेव्हा ही बाब उघडकीस आली. काही …

सुशांत सिंग राजपूत यांची आत्महत्या, मृतदेह त्याच्या मुंबई निवासस्थानी आढळला Read More »