न्युज

बिएनआय गोवा सोबत व्होकल फॉर लोकल या संकल्पनेला नवी भरारी

Vocal For Local Webinar

Panaji – Goa : महामारीच्या सुरवातीपासून स्थानिक उद्योगांना चालना देण्याची कल्पना उदयास आली आणि कालांतराने संपूर्ण देशात हे एक महत्त्वाचे …

बिएनआय गोवा सोबत व्होकल फॉर लोकल या संकल्पनेला नवी भरारी Read More »

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना कॉव्हिडची लागण, फेसबुक पोस्ट मधून केला खुलासा

Dr Pramod Sawant on masks

गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना कॉव्हिडचा संसर्ग झाला असल्याची बातमी त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून कळवली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत …

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना कॉव्हिडची लागण, फेसबुक पोस्ट मधून केला खुलासा Read More »

गोव्यात गेल्या २४ तासात ८ जणांचा कोव्हीड संसर्गाने मृत्यू, एकूण मृत्यू संख्या १२४ वर

Covid Deaths in Goa

गोव्यात कोव्हिडचे बळी दिवसेंदिवस वाढत चालले असून  बुधवारी सर्वात जास्त ८ जणांचा एका दिवसात या भयानक विषाणूने बळी घेतला. बुधवारी …

गोव्यात गेल्या २४ तासात ८ जणांचा कोव्हीड संसर्गाने मृत्यू, एकूण मृत्यू संख्या १२४ वर Read More »

गोवा रेव्ह पार्टीचा सूत्रधार कपिल झवेरीची जामीन याचिका दाखल, सनबर्न चे संचालक शैलेश शेट्टीला अटक

Kapil Zaveri FB Image

वागातोर येथे आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीचा कर्ताधर्ता कपिल झवेरी याला शनिवारी मादक पदार्थांच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. …

गोवा रेव्ह पार्टीचा सूत्रधार कपिल झवेरीची जामीन याचिका दाखल, सनबर्न चे संचालक शैलेश शेट्टीला अटक Read More »

गोव्यात मंगळवारी कोविडचे ३३९ प्रकरण आढळले, गेल्या २४ तासात ५ जणांचा मृत्त्यू

New Covid Cases in Goa 24 Hours

गोव्यात आता कॅव्हिडने १२,००० चा आकडा पार केला आहे. मंगळवारी राज्यात कॅव्हिडचे ३३९ प्रकरण सापडले आणि ५ जणांच्या मृत्त्यूची बातमी …

गोव्यात मंगळवारी कोविडचे ३३९ प्रकरण आढळले, गेल्या २४ तासात ५ जणांचा मृत्त्यू Read More »

15व्या राष्ट्रीय वित्त आयोगाकडून राज्यातील पंचायत आणि जिल्हा पंचायतीना 75 कोटी रूपयांचा निधी मंजूर : मविन गुदिन्हो

Village Panchayat Majorda Goa

राज्यासाठी यंदा 15व्या राष्ट्रीय वित्तिय आयोगाकडून  75 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी ग्रामपंचायती व जिल्हा पंचायतींसाठी …

15व्या राष्ट्रीय वित्त आयोगाकडून राज्यातील पंचायत आणि जिल्हा पंचायतीना 75 कोटी रूपयांचा निधी मंजूर : मविन गुदिन्हो Read More »

मनपा कडून मार्केट जवळील 2 दुकानांवर धाड, 1 लाख रुपयांची गुटखा व सिगारेट पाकिटे जप्त

CCP Raids Shops in Panaji

पणजी महानगरपालिकेने पणजी मार्केट जवळील 2 दुकानांवर धाड टाकून  कारवाई केली. या कारवाईत 1 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला …

मनपा कडून मार्केट जवळील 2 दुकानांवर धाड, 1 लाख रुपयांची गुटखा व सिगारेट पाकिटे जप्त Read More »

गोव्यातील खासगी अथवा अनुदानित शैक्षणिक संस्थानीं दिव्यांगांना प्रवेश नाकारू नये, शिक्षण खात्याकडून निर्देश

Divyang Student

खासगी, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांकडून दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे दिसून आले आहेत. दिव्यांग व्यक्तींना प्रवेश …

गोव्यातील खासगी अथवा अनुदानित शैक्षणिक संस्थानीं दिव्यांगांना प्रवेश नाकारू नये, शिक्षण खात्याकडून निर्देश Read More »

मुख्यमंत्र्यांच्या गैर नियोजनामुळेच गोव्यात कोविडचा उद्रेक, स्थिती नियंत्रणात आणायची असेल तर सर्वाना विश्र्वासात घ्या : विजय सरदेसाई

Vijai Sardesai

‘भिवपाची गरज ना’ असा संदेश लिहिलेले मास्क घातले म्हणून सरकारचे गोव्यातील कोसळलेल्या कोविड व्यवस्थापनावर मास्क (पांघरुण) पडू शकणार नाही. हे …

मुख्यमंत्र्यांच्या गैर नियोजनामुळेच गोव्यात कोविडचा उद्रेक, स्थिती नियंत्रणात आणायची असेल तर सर्वाना विश्र्वासात घ्या : विजय सरदेसाई Read More »

दहावीचा निकाल जाहीर, निकाल 92.69 टक्के, मुलींची बाजी

Goa Board SSC Results

गोवामाध्यमिकआणिउच्चमाध्यमिकशिक्षणमंडळानेघेतलेल्यादहावीच्यापरीक्षेचानिकालयंदा 92.69 टक्केलागला. बारावीप्रमाणेदहावीच्यापरीक्षेतदेखीलमुलींनीबाजीमारलीआहे. परीक्षेतमुलींचेउत्तीर्णटक्केवारी 93.27 टक्केअसूनमुलांचीटक्केवारी 92.08 टक्केआहे, असेमंडळाचेअध्यक्षरामकृष्णसामंतयांनीदिली .   परीक्षेला यंदा 18 हजार 939  विद्यार्थी बसले होते. त्यापैकी …

दहावीचा निकाल जाहीर, निकाल 92.69 टक्के, मुलींची बाजी Read More »

Scroll to Top