राजनीती

ड्रग्स व्यवहारात गुंतलेला “तो” राॅय नाईक कोण हे भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यानी जाहिर करावे

Atmaram Panjikar and Satish Dhond

भाजपने लोकांना इतका गृहीत धरले आहे कि त्यांना पूर्ण विश्वास आहे कि काहीही सांगितले तरी लोक त्याला सत्य मानून घेणार आणि असच काहीतरी या बाबतीतही घडलेले दिसतंय. ज्या भाजपने ऑपोसिशन मध्ये असताना अहोरात्र ‘त्या’ रॉय नाईक विरुध बोंबाबोंब केली तेच भाजपचे नेते आता “त्या” रॉय नाईकला “तो” हा नव्हेच आसे सांगत भाजपमध्ये प्रवेश दिला. काॅंग्रेसचे …

ड्रग्स व्यवहारात गुंतलेला “तो” राॅय नाईक कोण हे भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यानी जाहिर करावे Read More »

काबो राजनिवासाचे कॅसिनो, स्पा रिसोर्ट करण्याचा डाॅ. प्रमोद सावंताचा डाव – गिरीेश चोडणकर

Cabo Raj Bhavan Goa

काबो राज निवासाचे खासगीकरण करुन तेथे कॅसिनो स्पा रिसोर्ट सुरु करण्याचा डाॅ. प्रमोद सावंतांचा डाव असुन, त्यामुळेच त्यानी  नविन राजभवन बांधण्याचा सरकारी प्रस्ताव पुढे केला आहे, असा दावा गोवा प्रदेश काॅंग्रेस समिती अध्यक्ष गिरीश चोडणकर यानी केला आहे. कोविड संकट काळात केवळ आपली तिजोरी भरण्यावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष असुन, राजभवनच्या वास्तुत कॅसिनो स्पा रिसोर्ट सुरू करुन …

काबो राजनिवासाचे कॅसिनो, स्पा रिसोर्ट करण्याचा डाॅ. प्रमोद सावंताचा डाव – गिरीेश चोडणकर Read More »

अखेर, राज्यातील ग्रामीण लोकसंख्येकडे 2021 पर्यंत पिण्याचे पाणी पोचणार

Tap Water in Goan Villages

गोव्याला पोर्तुगीज राजवटीतून मुक्ती मिळून तब्बल ६० वर्षे होऊन गेली. मात्र, कित्येक गावात आजही पिण्याचे पाणी ही मूलभूत गोष्ट उपलब्ध नाही. अशा ग्रामीण भागातील रहिवाश्याना आता दिलासा मिळाला आहे.  प्राप्त माहितीनुसार, केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी गोव्यातील लोकांना आश्वस्त केले कि २०२१ पर्यंत प्रयेक गावामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येईल.   गोव्याच्या संपूर्ण …

अखेर, राज्यातील ग्रामीण लोकसंख्येकडे 2021 पर्यंत पिण्याचे पाणी पोचणार Read More »

चिनी लष्कराने ताब्यात घेतलेल्या प्रदेशाकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष

Girish Chodankar

केंद्रातील मोदी सरकार पापी चिनी लष्कराने ताब्यात घेतलेल्या भारतीय प्रदेशाकडे अजूनही दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसाध्यक्ष गिरीष चोडणकर यांनी केली आहे. चिनी फौजांनी गल्वान खोरे, पॅंगोग टीएसओ तळे क्षेत्र, गरम पाण्याचे झरे आणि व्हाय जंक्शनपर्यंत देस्पांग सखल भूक्षेत्र काबीज केले असल्याचे ते म्हणतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार भारतीय प्रदेशावर चीनने अतिक्रमण केलेलेच …

चिनी लष्कराने ताब्यात घेतलेल्या प्रदेशाकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष Read More »