विशेष

गोव्यातील जत्रेतल्या ‘ खाज्या’ ला भौगोलिक सूचकांक मानांकन जाहीर

Goan Khaje

गोव्यातील खाजे या खाद्यपदार्थाला भौगोलिक सूचकांक मानांकन मिळाले आहे. खाजे हा प्रत्येक जत्रा, फेस्त आणि कव्वाली कार्यक्रमात विकला जाणारा खाद्यपदार्थ आहे. जत्रा म्हटल्यावर खाज्यांची खरेदी एक रिवाजच मानला जातो. जत्रेत गेला आणि खाजे सोबत आणले नाही म्हणजे जत्रा  पूर्णच होत नाही. खाज्याचा जत्रा ते भौगोलिक सूचकांकचा प्रवासही तितकाच रोचक आहे.  पाहूया कसा. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री …

गोव्यातील जत्रेतल्या ‘ खाज्या’ ला भौगोलिक सूचकांक मानांकन जाहीर Read More »

महिला व बाल कल्याण खात्याच्या योजना ऑनलाइन उपलब्ध, मंत्री राणे यांच्या हस्ते झाले ऑनलाईन पोर्टल लॉन्च

Vishwajit Rane Launches Online Portal

सरकारी विभागाने डिजिटायजेशनला प्राधान्य देणे गरजेचे आहे. महिला व बाल कल्याण संचालनालयाच्या योजना डिजिटायज्ड करण्यात येत आहेत. यातील पाच सामान्य जनतेसाठी आहेत, अशी माहिती महिला व बाल कल्याण खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी दिली.  मंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते महिला व बाल कल्याण संचालनालयाच्या मुख्य सात  योजना गोवा ऑनलाईन या पोर्टलवर लाँच करण्यात आल्या. या …

महिला व बाल कल्याण खात्याच्या योजना ऑनलाइन उपलब्ध, मंत्री राणे यांच्या हस्ते झाले ऑनलाईन पोर्टल लॉन्च Read More »

गोमंतकीयांच्यात असणाऱ्या कौशल्यांना योग्य पद्धतीने दिशा देण्याची वेळ आली आहे – डॉ प्रमोद सावंत

Dr Pramod Sawant

कोविड १९ साथीच्या रोगाचा परिणाम राज्यातील सर्वच क्षेत्रावर झाला असून यातून व्यवसाय क्षेत्र अलिप्त राहिले नाही खाजगी आणि लघु उद्योगांनाही याची झळ बसली आहे. अशा परिस्थितीत लोकांना आधार देण्यासाठी सरकार आपल्या विविध योजनांद्वारे मार्गदर्शन देत आहे. गोवा सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी आणि केंद्र तसेच राज्य सरकारने जाहीर केलेले आर्थिक पॅकेज विस्ताराने समजण्यासाठी बीएनआयने अलीकडेच …

गोमंतकीयांच्यात असणाऱ्या कौशल्यांना योग्य पद्धतीने दिशा देण्याची वेळ आली आहे – डॉ प्रमोद सावंत Read More »

अखेर, राज्यातील ग्रामीण लोकसंख्येकडे 2021 पर्यंत पिण्याचे पाणी पोचणार

Tap Water in Goan Villages

गोव्याला पोर्तुगीज राजवटीतून मुक्ती मिळून तब्बल ६० वर्षे होऊन गेली. मात्र, कित्येक गावात आजही पिण्याचे पाणी ही मूलभूत गोष्ट उपलब्ध नाही. अशा ग्रामीण भागातील रहिवाश्याना आता दिलासा मिळाला आहे.  प्राप्त माहितीनुसार, केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी गोव्यातील लोकांना आश्वस्त केले कि २०२१ पर्यंत प्रयेक गावामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येईल.   गोव्याच्या संपूर्ण …

अखेर, राज्यातील ग्रामीण लोकसंख्येकडे 2021 पर्यंत पिण्याचे पाणी पोचणार Read More »

‘सोशल डिस्टंसिंग’ चे उल्लंघन करणारे आणि मास्क न घालणारे तुरूंगात जाऊ शकतात – प्रमोद सावंत

Dr Pramod Sawant on masks

मुख्यामंत्री  डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘सोशल डिस्टंसिंग’ चे उल्लंघन करणारे आणि सार्वजनिक स्थळी मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. म्हापशात आयोजित एका कार्यक्रमात ते म्हणाले, की गरज भासल्यास अशा लोकांना ताब्यात घेणे हा एकच उपाय शिल्लक राहील.    कोविड -१९ ची प्रकरणे राज्यात वाढत आहेत. आता सामूहिक संसर्गाला देखील सुरुवात झाल्याने, मुख्यमंत्र्यांनि मार्गदर्शक …

‘सोशल डिस्टंसिंग’ चे उल्लंघन करणारे आणि मास्क न घालणारे तुरूंगात जाऊ शकतात – प्रमोद सावंत Read More »

गोवा विद्यापीठात मराठी राष्ट्रीय ई-परिसंवाद संपन्न, भविष्यामध्ये ई-साधनांच्या उपयोगानेच उद्दिष्ठ साध्य – प्रा. रामराव वाघ

Ramrao Wagh

आज परिस्थितीजन्य कारणांमुळे प्रत्येक व्यक्ती ई-संसाधनांचा उपयोग करीत आहे परंतु आगामी काळात परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर देखील आपण या ई-संसाधनांचा अधिकाधिक उपयोग करणे चालूच ठेवले तरच त्याचे उद्दिष्ट साध्य होईल असे मत कला अकादमीच्या नाट्यकला महाविद्यालयाचे प्राचार्य तथा गोवा विद्यापीठाच्या डिजिटल शिक्षण संचालनालयाचे माजी संचालक प्रा. रामराव वाघ यांनी व्यक्त केले.  गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागाने  ‘मराठी …

गोवा विद्यापीठात मराठी राष्ट्रीय ई-परिसंवाद संपन्न, भविष्यामध्ये ई-साधनांच्या उपयोगानेच उद्दिष्ठ साध्य – प्रा. रामराव वाघ Read More »